Xiaomi Redmi Note 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 Xiaomi Redmi Note 7 Pro मिळत आहे 2,000 रुपये स्वस्त, जाणून घ्या कुठे आणि कसा मिळेल फायदा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-price-drop-india-flipkart-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-price-drop-india-flipkart-offer/#respond Mon, 07 Oct 2019 12:45:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5472 16,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरीएंट आता फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi Redmi Note 7 Pro मिळत आहे 2,000 रुपये स्वस्त, जाणून घ्या कुठे आणि कसा मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नुकतेच फेस्टिवल सीजनमुळे Amazon व Flipkart सारख्या शॉपिंग साइट्सवर सेल आयोजित करण्यात आला होता. या सेल मध्ये अनेक ब्रँडसचे स्मार्टफोन्स आर्कषक आफर आणि डिस्काउंट सह सेलसाठी उपलब्ध झाले होते. अलीकडेच भारतातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन म्हणून उदयास आलेला Xiaomi Redmi Note 7 Pro पण या सेल मध्ये मिळत होता आणि प्राइज कट सह फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होता. तर आता आपल्या फॅन्सना खुश करत Xiaomi ने पुन्हा Redmi Note 7 Pro ची किंमत कमी केली आहे आणि आता कोणत्याही सेलविना पण हा स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 7 Pro कंपनी द्वारा मी डॉट कॉम आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर स्वस्तात विकला जात आहे. कंपनीने फोनच्या सर्व वेरीएंट्सच्या किंमती कमी केल्यात आहेत. कंपनीने 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Redmi Note 7 Pro चा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरीएंट आता फक्त 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. त्याचप्रमाणे 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरीएंट आता 13,999 रुपयांमध्ये आणि 16,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरीएंट आता फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

डिजाईन

Redmi Note 7 Pro ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. Redmi Note 7 Pro मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

शाओमी Redmi Note 7 Pro चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने Redmi Note 7 Pro चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 7 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. Redmi Note 7 Pro 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी Redmi Note 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Redmi Note 7 Pro फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Redmi Note 7 Pro मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Xiaomi Redmi Note 7 Pro मिळत आहे 2,000 रुपये स्वस्त, जाणून घ्या कुठे आणि कसा मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-price-drop-india-flipkart-offer/feed/ 0
लवकरच बंद होणार आहे का Xiaomi Redmi Note 7? https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-to-discontinue-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-to-discontinue-in-india/#respond Tue, 21 May 2019 09:27:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4349 9,999 रुपयांमध्ये शाओमीचा Redmi Y3 पण उपलब्ध आहे जो आपल्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो.

The post लवकरच बंद होणार आहे का Xiaomi Redmi Note 7? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या वर्षी फेब्रुवारीत Xiaomi ने Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro भारतीय बाजारात सादर केले होते आणि नेहमीप्रमाणे या फोन्सची खूप चर्चा पण होती. 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये Redmi Note 7 एक चांगला डिवाइस होता. परंतु आज बातमी आली आहे कि शाओमी लवकरच हा मॉडेल बंद करणार आहे. हि बातमी इतर कोणी नाही तर स्वतः शाओमीच्या एका कंपनी एक्जिक्यूटिवने दिली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून सांगितले कि लवकरच कंपनी Xiaomi Redmi Note 7 बंद करणार आहे. त्यामुळे फक्त दोन महिन्यात कंपनी आपला नवीन फोन बंद करेलचा असा प्रश्न निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे शाओमीने कालच भारतीय बाजारात Redmi Note 7S सादर केला आहे आणि हा Redmi Note 7 ची रिप्लेसमेंटच्या स्वरूपात बघितला जात आहे. दोन्ही फोन मध्ये स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत फक्त कॅमेऱ्यात फरक आहे. Redmi Note 7S चा कॅमेरा जास्त चांगला आहे. तसेच किंमतीबद्दल बोलायचे तर नवीन मॉडेल 1,000 रुपये जास्त किंमतीत मध्ये उपलब्ध होईल. Redmi Note 7 ची कीमत 9,999 रुपयांपासून सुरु होते. तर Redmi Note 7S 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्यामुळे कंपनी ने Xiaomi Redmi Note 7 बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 9,999 रुपयांमध्ये शाओमीचा Redmi Y3 पण उपलब्ध आहे जो आपल्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे कंपनीला नुकसान होण्याची शक्यता नाही.

शाओमी Redmi Note 7 आणि Note 7S चे स्पेसिफिकेन
Xiaomi Redmi Note 7 आणि Redmi Note 7S च्या डिजाइन आणि डिस्प्ले मध्ये कोणताही फरक नाही. दोन्हीची बॉडी ग्लास पासून बनलेली आहे. दोन्ही फोन मध्ये 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 19:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. फोन मध्ये वाटर ड्रॉप नॉच आहे ज्याला कंपनीने डॉट नॉच म्हटले आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे.

दोन्ही फोन Android Operating System 9 Pie वर चालतात. सोबत तुम्हाला मीयूआई 10.3 ची लेयरिंग मिळेल. तसेच कंपनीने हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केले आहेत आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा: आता Redmi 7 साठी बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, आज पासून मिळेल ओपन सेल मध्ये

कॅमेरा सेग्मेंट वेगळा आहे. Xiaomi Redmi Note 7S मध्ये मेन कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे आणि जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. कॅमेरा सह तुम्हाला एचडीआर, लो लाइट आणि बोके इफेक्ट सारखे ऑप्शन मिळतील तर Redmi Note 7 चा कॅमेरा कमी मेगापिक्सलचा आहे.

Xiaomi Redmi Note 7 मध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. मेन सेंसर 12-मेगापिक्सलचा आहे आणि जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. हाच मुख्य फरक आहे. सेल्फी बद्दल बोलायचे तर दोन्ही फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो.

हे देखील वाचा: Vodafone यूजर्सना रोज 1 वर्षापर्यंत फ्री मिळेल 1.5जीबी डेटा, बघा कसे ते

डेटा व कॉलिंग साठी 4जी सह वोएलटीई आहे. तसेच वाईफाई आणि ब्लूटूथ पण देण्यात आली आहे. कंपनीने हा माइक्रो यूएसबी टाइप सी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये आईआर ब्लास्टर मिळेल ज्याने तुम्ही घरातील इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस कंट्रोल करू शकता. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. तसेच तुम्ही फेस अनलॉकचा पण वापर करू शकता. पावर बॅकअप साठी दोन्ही मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post लवकरच बंद होणार आहे का Xiaomi Redmi Note 7? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-to-discontinue-in-india/feed/ 0
काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो ! https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-space-mission-europe/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-space-mission-europe/#respond Mon, 06 May 2019 12:31:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4238 Redmi Note 7 शी बांधलेला हाइड्रोजन बलून 33,375 मीटर पर्यंतची उंची गाठून अंतरिक्षात पोचला.

The post काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने यावर्षी रेडमी आपला सब ब्रँड म्हणून सादर केला होता. रेडमी ब्रँडिंग अंतर्गत सर्वात आधी Redmi Note 7 स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला होता. रेडमी नोट 7 नंतर भारतात Redmi Note 7 Pro नावाने लॉन्च झाला आहे. Redmi Note 7 लॉन्चच्या वेळी कंपनी ने फक्त यूजर्सना पावरफुल स्पेसिफिकेशन्स देण्याची घोषणा केली नव्हती तर सोबत असा दावा पण केला होता कि त्यांचा फोन दमदार बिल्ड क्वॉलिटी सह येईल आणि प्रत्येक परिस्थिती मध्ये चांगली परफॉर्मेंस देऊ शकेल. शाओमीचा हा दावा तापसण्यासाठी Redmi Note 7 अंतरिक्षात पाठवण्यात आला. त्यांनतर जे झाले ते बघून तुम्ही हैराण व्हाल.

रेडमी नोट 7 चे अवकाश मिशन
Xiaomi Redmi Note 7 “out of the world” डिवाईस सिद्ध करण्यासाठी शाओमी ने या अनोख्या मिशनची योजना बनवली. शाओमी यूरोपच्या टीमने संपूर्ण मिशनची योजना तयार केली आणि निश्चित वेळी हा फोन स्पेस म्हणजे अंतरिक्षात पाठवण्यात आला. Redmi Note 7 अंतरिक्षात नेण्यासाठी एक हाइड्रोजन बलून तयार करण्यात आला आणि त्यात पृथ्वी बाहेरील वातावरणातील ओजोन लेअर पार करून अंतरिक्षात पोहचण्याइतका आणि एका ठराविक उंची नंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येईल इतका गॅस भरण्यात आला.

हा हाइड्रोजन बलून खूप खास पद्धतीने बनवण्यात आला ज्यात अनेक कॅमेरा फिट होते. या कॅमेऱ्यांसोबत एक स्पेशल स्टॅन्ड पण होता ज्यात Redmi Note 7 फोन होता. शाओमीचा फोन ऑन करून या बलूनच्या स्टॅन्ड वर फिट करण्यात आला आणि हाइड्रोजन बलून उडवण्यात आला. हैराणीची बाब म्हणजे Redmi Note 7 शी बांधलेला हाइड्रोजन बलून 33,375 मीटर पर्यंतची उंची गाठून अंतरिक्षात पोचला.

Redmi Note 7 जेव्हा अंतरिक्षात पोचला तेव्हा तिथे जाऊन पृथ्वीचे काही फोटो क्लिक करण्यात आले. या फोटोज मध्ये पृथ्वीचे बाह्यावरण आणि अंतरिक्ष स्पष्ट दिसत आहे. हैराणीची बाब अशी कि जेव्हा Redmi Note 7 बलूनच्या मदतीने अंतरिक्षात पोचला तेव्हा तिथले तापमान -58°C होते. म्हणजे इतक्या थंडीत माणसाचे रक्त गोठले असते.

Xiaomi Redmi Note 7 स्पेस मिशन मध्ये जेव्हा फोन पुन्हा जमिनीवर आला तेव्हापण फोन योग्यरीत्या चालू होता. फोन तेव्हापण चालू होता आणि त्याचे सर्व पार्ट्स पूर्णपणे चालत होते. या अनोख्या मिशन ने शाओमीचा दावा सिद्ध केला आहे, सोबत Redmi Note 7 ची मजबूती “out of the world” आहे असे पण समजले आहे.

The post काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-space-mission-europe/feed/ 0
शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/#respond Thu, 28 Feb 2019 09:13:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3738 हे दोन्ही स्मार्टफोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने वर्षाच्या सुरवातीला रेडमी ब्रँड अंतर्गत रेडमी नोट 7 स्मार्टफोन चीनी बाजारात सादर केला होता. चीन मध्ये हा स्मार्टफोन इतका लोकप्रिय ठरला होता कि एका महिन्यातच रेडमी नोट 7 चे 10 लाखांपेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले होते. इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या सर्वात मोठ्या हिस्स्यावर शाओमीचे राज्य आहे. चीन मध्ये सेलचे नवीन रेकॉर्ड बनवल्यानंतर शाओमी ने रेडमी नोट 7 चा एडवांस वर्जन रेडमी नोट 7 प्रो आज भारतात सादर केला आहे. भारतीय बाजारातून रेडमी नोट 7 प्रो ने आपला ग्लोबल डेब्यू केला आहे.

रेडमी नोट 7 प्रो डिजाईन
रेडमी नोट 7 प्रो ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

रेडमी नोट 7 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी नोट 7 प्रो चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 प्रो चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 प्रो एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. रेडमी नोट 7 प्रो 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 प्रो फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 प्रो मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 प्रो मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

रेडमी नोट 7
शाओमी रेडमी नोट 7 प्रो सोबत शाओमी इं​डिया ने रेडमी नोट 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ​स्टाईल, डिजाईन आणि डिस्प्लेच्या बाबतीत रेडमी नोट 7 प्रो सारखाच आहे. एंडरॉयड 9 पाई सह प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी नोट 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रूबी रेड, ब्लॅक आणि सफायर ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

वेरिएंट्स आणि किंमत

रेडमी नोट 7 प्रो
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 13,999 रुपये
(6जीबी रॅम + 128जीबी मेमरी) = 16,999 रुपये

रेडमी नोट 7
(3जीबी रॅम + 32जीबी मेमरी) = 9,999 रुपये
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 11,999 रुपये

शाओमी रेडमी नोट 7 येत्या 6 मार्च पासून पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध होईल तर रेडमी नोट 7 प्रो च्या पहिल्या फ्लॅश सेल साठी 13 मार्चची वाट बघावी लागेल. हे दोन्ही स्मार्टफोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/feed/ 0
28 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल रेडमी नोट 7, जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-to-launch-in-india-28-february-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-to-launch-in-india-28-february-specification-price-in-marathi/#respond Thu, 14 Feb 2019 08:43:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3630 28 फेब्रुवारीला लॉन्च झाल्यानंतर हा फोन मार्च महिन्यात देशात सेल साठी उपलब्ध होईल.

The post 28 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल रेडमी नोट 7, जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी रेडमी नोट 7 चीन मध्ये लॉन्च झाला आहे आणि एका महिन्यातच फोनचे 10 लाख पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. शाओमीचा हा शानदार स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जी या फोनची मुख्य यूएसपी आहे. इंडियन मी फॅन आणि स्मार्टफोन यूजर भरपूर दिवसांपासून रेडमी नोट 7 च्या इंडिया लॉन्चची वाट बघत आहेत. पण आता लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. शाओमी इंडिया ने अधिकृत घोषणा करत सांगितले आहे कि रेडमी नोट 7 येत्या 28 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होणार आहे.

रेडमी इंडिया ने आपल्या आफिशियल ट्वीटर हँडल वरून ट्वीट करत रेडमी नोट 7 च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. रेडमी इंडिया ने ट्वीट मध्ये लिहिले आहे कि ब्रँडचा आगामी स्मार्टफोन रेडमी नोट 7 28 फेब्रुवारीला भारतात येईल. विशेष म्हणजे रेडमी नोट 7 च्या चीन लॉन्च सोबत शाओमी ने रेडमी हा नवीन सब-ब्रँड पण घोषित केला होता आणि रेडमी नोट 7 रेडमी ब्रँड अंतर्गत लॉन्च होणारा पहिला पहला स्मार्टफोन आहे. चीन मध्ये​ हिट झाल्यानंतर आता हा फोन भारतात नवीन विक्रम करण्यास तयार आहे. 28 फेब्रुवारीला लॉन्च झाल्यानंतर हा फोन मार्च महिन्यात देशात सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी नोट 7
रेडमी नोट 7 ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने हा गोरिल्ला ग्लास 5 ने कोट केला आहे.

शाओमी रेडमी नोट 7 चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःहून अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 9 सह येतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये 64बिट ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

शाओमी रेडमी नोट 7 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ व जीपीएस सह आईआर ब्लास्टर पण देण्यात आला आहे. रेडमी नोट 7 मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 मध्ये 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग फीचरला पण सपोर्ट करते.

रेडमी नोट 7 चीन मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच रेडमी नोट 7 चा सर्वात पावरफुल वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 चीन मध्ये ट्ववाईलाइट गोल्ड, फॅन्टसी ब्लू आणि ब्राइट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post 28 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल रेडमी नोट 7, जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-to-launch-in-india-28-february-specification-price-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो, इंडिया लॉन्चच्या आधीच जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-note-7-pro-specifications-features-price-india-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-note-7-pro-specifications-features-price-india-launch-in-marathi/#respond Wed, 13 Feb 2019 09:15:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3618 10,000 रुपये ते 15,000 रुपयांच्या दरम्यानच्या किंमतीती शाओमी आपले हे फोन लॉन्च करू शकते.

The post शाओमी रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो, इंडिया लॉन्चच्या आधीच जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कमी किंमतीती ताकदवान स्पेसिफिकेशन्स देणाऱ्या ब्रँड्स मध्ये शाओमीचे नवा सर्वात वर असते. इंडियन स्मार्टफोन बाजारातील सर्वात मोठ्या हिस्स्यावर शाओमीचे राज्य आहे. यावर्षीच्या सुरवातीला शाओमी ने रेडमी नोट 7 लॉन्च केला होता. रेडमी नोट 7 शाओमी द्वारा लॉन्च केला गेलेला पहिला स्मार्टफोन आहे जो 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 साध्य फक्त चीनी मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह जगभरातील इतर बाजारांमध्ये येईल. रेडमी नोट 7 ने चीन मध्ये सेलचे नवे रेकॉर्ड बनवले आहेत. एकाच महिन्यात या स्मार्टफोनचे 10 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत आणि याच कारणामुळे इंडियन स्मार्टफोन यूजर्स रेडमी नोट 7 ची आतुरतेने वाट बघत आहेत.

रेडमी नोट 7 भारतात कधी येईल याबद्दल शाओमी इंडियाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. चीन मध्ये रेडमी नोट 7 सेल साठी उपलब्ध आहे, पण अनेक मीडिया रिपोर्ट्स मध्ये असे समोर आले आहे कि शाओमी भारतात रेडमी नोट 7 सोबत रेडमी नोट 7 प्रो पण लॉन्च करेल. विशेष म्हणजे रेडमी नोट 7 सोबत शाओमी ने रेडमीला नवीन सब-ब्रँड म्हणून घोषित केले आहे आणि रेडमी नोट 7 रेडमी ब्रँड अंतर्गत लॉन्च होणार पहिला स्मार्टफोन आहे. हा फोन लुक आणि डिजाईन मध्ये आकर्षक आहे तसेच स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर महाग स्मार्टफोन्सना टक्कर देतो.

रेडमी नोट 7
रेडमी नोट 7 ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. रेडमी नोट 7 मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने हा गोरिल्ला ग्लास 5 ने कोट केला आहे.

जियो नव्हे एयरटेल आहे भारतातील सर्वात फास्ट 4जी नेटवर्क, रिपोर्ट मधून झाला खुलासा

शाओमी रेडमी नोट 7 चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने रेडमी नोट 7 चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःहून अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी नोट 7 एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 9 सह येतो. प्रोसेसिंग साठी रेडमी नोट 7 मध्ये 64बिट ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच रेडमी नोट 7 फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

साल 2018 मध्ये भारतीयांनी खरेदी केले 1423 लाख स्मार्टफोन (14,23,00,000), शाओमीने पुन्हा प्रथम

शाओमी रेडमी नोट 7 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ व जीपीएस सह आईआर ब्लास्टर पण देण्यात आला आहे. रेडमी नोट 7 मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी रेडमी नोट 7 मध्ये 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग फीचरला पण सपोर्ट करते.

रेडमी नोट 7 चीन मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच रेडमी नोट 7 चा सर्वात पावरफुल वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. रेडमी नोट 7 चीन मध्ये ट्ववाईलाइट गोल्ड, फॅन्टसी ब्लू आणि ब्राइट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

रेडमी नोट 7 प्रो
शाओमी ने अजूनतरी रेडमी नोट 7 प्रो बद्दल काही सांगितले नाही पण अनेक लीक्स मध्ये या फोनची स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. बोलले जात आहे कि इंडिया मध्ये शाओमी द्वारा रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केला जाईल. रेडमी नोट 7 प्रो कंपनीच्या नोट 7 सारख्या डिजाईन वर बनवला जाईल आणि या फोन मध्ये पण वॉटरड्रॉप नॉच मिळेल. रेडमी नोट 7 प्रो स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत रेडमी नोट 7 पेक्षा जास्त एडवांस आणि पावरफुल असेल.

रेडमी नोट 7 प्रो बद्दल समोर आले आहे कि या फोन मध्ये पण 48-मेगापिक्सल कॅमेऱ्यासह डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. रेडमी नोट 7 मध्ये सॅमसंगचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तर रेडमी नोट 7 प्रो मध्ये सोनी आईएमएक्स586 सेंसर दिला जाऊ शकतो. रेडमी नोट 7 प्रो पण भारतात 6जीबी रॅम सह येऊ शकतो.

सॅमसंग ने केली गॅलेक्सी नोट 9 आणि एस9+ च्या किंमती कमी, ​मिळेल 32,000 रुपयांपर्यंतचा फायदा

चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 7 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे पण रेडमी नोट 7 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर अजूनतरी कोणताही स्मार्टफोन लॉन्च झालेला नाही. आणि जर लीक मधील स्पेसिफिकेशन्स ठरले तर रेडमी नोट 7 प्रो या चिपसेट सह येणार पहिला स्मार्टफोन असेल.

इंडिया लॉन्च
शाओमी ने अजूनतरी रेडमी नोट 7 प्रो किंवा रेडमी नोट 7 च्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये रेडमीचे नवे स्मार्टफोन इंडिया मध्ये लॉन्च करेल. हे स्मार्टफोन लोवर मीड बजेट मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात तसेच बाजारात 10,000 रुपये ते 15,000 रुपयांच्या दरम्यानच्या किंमतीती शाओमी आपले हे फोन लॉन्च करू शकते.

The post शाओमी रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो, इंडिया लॉन्चच्या आधीच जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-note-7-pro-specifications-features-price-india-launch-in-marathi/feed/ 0