OnePlus 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:55:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोन MWC 2023 मध्ये सादर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-concept-phone-unveiled-mwc-2023/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-concept-phone-unveiled-mwc-2023/#respond Mon, 27 Feb 2023 09:34:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18176 OnePlus नं आज MWC 2023 मध्ये बहुचर्चित वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोन (OnePlus 11 concept phone –Active CryoFlux cooling technology) सादर केला आहे. या कॉन्सेप्ट फोनसह कंपनीनं एक नवीन अविष्कार सादर केला आहे. कंपनीनं अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स टेक्नॉलॉजी आपल्या या फोनमध्ये दिली आहे जी एक कूलिंग टेक्नॉलॉजी आहे जी फोन टेंपरेचर 2.1 ℃ पर्यंत कमी करू शकते. […]

The post वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोन MWC 2023 मध्ये सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11 concept phone एक नवीन ब्रँड न्यू टेक्नॉलॉजीसह आला आहे.
  • अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स कूलिंग टेक्नॉलॉजी फोनचं तापमान 2.1 ℃ पर्यंत कमी करते.
  • OnePlus 11 concept phone एक यूनिक डिजाइनसह आला आहे.

OnePlus नं आज MWC 2023 मध्ये बहुचर्चित वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोन (OnePlus 11 concept phone –Active CryoFlux cooling technology) सादर केला आहे. या कॉन्सेप्ट फोनसह कंपनीनं एक नवीन अविष्कार सादर केला आहे. कंपनीनं अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स टेक्नॉलॉजी आपल्या या फोनमध्ये दिली आहे जी एक कूलिंग टेक्नॉलॉजी आहे जी फोन टेंपरेचर 2.1 ℃ पर्यंत कमी करू शकते. परंतु अन्य कॉन्सेप्ट फोन प्रमाणे हा फोन देखील विक्रीसाठी उपलब्ध होणार नाही, परंतु यातील टेक्नॉलॉजीचा कंपनी भविष्यातील फोनमध्ये वापर करू शकते.

OnePlus 11 concept phone

कंपनीनं, “वनप्लस 11 कॉन्सेप्टच्या इंजीनियरिंगचं यश आइस ब्लू पाइपलाइन्समधून दिसतं, ज्या फोनच्या संपूर्ण बॅक पॅनलवर आहेत. हे पाईप वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोनमध्ये शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्यांप्रमाणे दिसतात. वनप्लस 11 कॉन्सेप्टची पाइपलाइन एक बोल्ड आणि फ्यूचरिस्टिक यूनीबॉडी ग्लास डिजाइनमध्ये आहे.” सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा फोन आइस ब्लू पाइपलाइनसह सादर करण्यात आला, जी फोनच्या संपूर्ण बॅक पॅनलला वेढा घालते. हे देखील वाचा: तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीनुसार अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स कूलिंग टेक्नॉलॉजी फोनचं तापमान 2.1 ℃ पर्यंत कमी करते. तसेच गेमप्ले सेशन दरम्यान फ्रेम रेटमध्ये 3-4 fps चा सुधार मिळवून देऊ शकते. अ‍ॅक्टिव्ह क्रायोफ्लक्स बद्दल दावा करण्यात आला आहे की यामुळे हा फोन चार्जिंगच्या वेळी 1.6 ℃ पर्यंत कमी तापमानावर चार्ज होतो. त्यामुळे चार्जिंगची वेळ जवळपास 30 ते 45 सेकंद कमी होते.

OnePlus 11 Specifications

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 512GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 5जी 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्यूएचडी+ 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ई5 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येते. OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्ससह मिलकर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच

पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

The post वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोन MWC 2023 मध्ये सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-concept-phone-unveiled-mwc-2023/feed/ 0
स्मार्टफोन्ससह OnePlus Pad ही झाला लाँच; एप्रिलमध्ये होणार विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-launch-in-india-know-feature-specifications-price-and-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-launch-in-india-know-feature-specifications-price-and-sale-details/#respond Wed, 08 Feb 2023 05:02:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17588 वनप्लसनं नवी दिल्लीमध्ये आयोजित इव्हेंटच्या मंचावरून OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन सोबतच अनेक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आहेत. कंपनीच्या नवीन स्मार्ट प्रोडक्ट्स पैकी OnePlus Pad नं संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. वनप्लसनं पहिल्यांदाच एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. शानदार डिजाईन, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्सच्या जोरावर वनप्लस पॅडण थेट Apple iPad […]

The post स्मार्टफोन्ससह OnePlus Pad ही झाला लाँच; एप्रिलमध्ये होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Pad कंपनीचा पहिला टॅबलेट डिवायस आहे.
  • हा टॅब 5G Cellular Data Sharing टेक्नॉलॉजीसह येतो.
  • वनप्लस पॅड फुल चार्ज झाल्यानंतर 1 महिन्यांचा स्टॅन्ड बाय देऊ शकतो.

वनप्लसनं नवी दिल्लीमध्ये आयोजित इव्हेंटच्या मंचावरून OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन सोबतच अनेक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आहेत. कंपनीच्या नवीन स्मार्ट प्रोडक्ट्स पैकी OnePlus Pad नं संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. वनप्लसनं पहिल्यांदाच एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. शानदार डिजाईन, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्सच्या जोरावर वनप्लस पॅडण थेट Apple iPad आणि Samsung Galaxy Tab ला आव्हान दिलं आहे. कंपनी आपला पहिला टॅबलेट डिवायस एप्रिलमध्ये सेलसाठी उपलब्ध करेल.

OnePlus Pad चे स्पेसिफिकेशन्स

  • 144Hz Display
  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000
  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

वनप्लस पॅडची डिजाईन थोडी हटके आहे. कंपनीनं आपला हा टॅबलेट डिवायस चौकोनी आकारात सादर केला आहे. साधारणतः टॅबलेट डिवायस आयताकृती असतात, वनप्लस पॅडच्या चारही बाजू जवळपास एका आकाराच्या आहेत. हा टॅबलेट 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह आला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हे देखील वाचा: 16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; अ‍ॅप्पल-सॅमसंगला टाकणार का मागे?

OnePlus Pad 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या डिस्प्लेसह एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

वनप्लस पॅड स्टाईलिश असण्यासोबतच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 100W सुपरफास्ट चार्जिंगसह OnePlus 11R लाँच, शाओमीची लागणार का वाट?

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad को 9,510एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

The post स्मार्टफोन्ससह OnePlus Pad ही झाला लाँच; एप्रिलमध्ये होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-launch-in-india-know-feature-specifications-price-and-sale-details/feed/ 0
16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-launched-in-india-check-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-launched-in-india-check-price-and-specifications-details/#respond Tue, 07 Feb 2023 14:18:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17568 हल्ली बजेट आणि मिडरेंजमध्ये स्मार्टफोन सादर करत असली तरी वनप्लसच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. याच वनप्लस प्रेमींना खुश करण्यासाठी कंपनीनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 भारतात सादर केला आहे. कंपनीच्या नव्या फ्लॅगशिप OnePlus 11 मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 100W SuperVOOC फास्ट […]

The post 16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11 मध्ये 16GB RAM सह 256GB स्टोरेज मिळते.
  • फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे.
  • OnePlus 11 आजपासूनच प्री बुक करता येईल.

हल्ली बजेट आणि मिडरेंजमध्ये स्मार्टफोन सादर करत असली तरी वनप्लसच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. याच वनप्लस प्रेमींना खुश करण्यासाठी कंपनीनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 भारतात सादर केला आहे. कंपनीच्या नव्या फ्लॅगशिप OnePlus 11 मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग असे दणकट फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया याची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OnePlus 11 Price in India

वनप्लस 11 5जीचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. ज्यात 8GB RAM व 128GB स्टोरेज आणि 16GB RAM व 256GB स्टोरेजचा समावेश आहे. बेस मॉडेलची किंमत 56,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप एन्ड मॉडेल 61,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन आज म्हणजे 7 फेब्रुवारी पासून अ‍ॅमेझॉन प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन टायटन ब्लॅक आणि इटर्नल ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होईल.

OnePlus 11 Specifications

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 256GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 मध्ये 6.7 इंचाचा सुपर फ्ल्युइड अ‍ॅमोलेड डिस्प्ले 2के रिजोल्यूशनसह मिळतो. ज्यात 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेला हा ई5 अ‍ॅमोलेड पॅनल आहे, जो 120हर्ट्ज डायनॅमिक रिफ्रेश रेटवर चालतो. तसेच हा डिस्प्ले 525ppi, 1000hz टच रिस्पॉन्स रेट, 10 बिट कलर आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. हा कर्व्ड एज डिस्प्ले आहे जो दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलकडे वळला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते.

OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजन ओएसवर चालतो. या मोबाइल फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्जच्या फास्ट क्लॉक स्पीडवर चालतो. हा वनप्लस मोबाइल LPDDR5X RAM आणि UFS4.0 storage टेक्नॉलॉजीसह येतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ 1.8 अपर्चर असलेला 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ 2.2 अपर्चर असलेली 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ 2.0 अपर्चर असलेली 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ 2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 8GB RAM आणि 48MP Camera सह स्वस्त POCO X5 5G लाँच, सर्व स्पेसिफिकेशन्स आहेत शानदार

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G सह ब्लूटूथ 5.3, जीपीएस आणि वायफाय 6 असे ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर यात डॉल्बी अ‍ॅटमॉस, हॅप्टिक मोटार आणि अलर्ट स्लायडर देखील आहे. पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

The post 16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-launched-in-india-check-price-and-specifications-details/feed/ 0
आगामी OnePlus 11 ची किंमत लीक; OnePlus Buds Pro 2 TWS आणि OnePlus Keyboard देखील येऊ शकतात बाजारात https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-price-in-india-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-price-in-india-leaked-before-launch/#respond Tue, 24 Jan 2023 05:32:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17167 अलीकडेच वनप्लसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 चीनमध्ये सादर केला आहे. जो 7 फेब्रुवारीला भारतात येईल. स्वस्तात फ्लॅगशिप स्पेक्स देऊन ‘फ्लॅगशिप किलर’ चा खिताब मिळवणारी कंपनी गेली काही वर्ष महागडे स्मार्टफोन सादर करत आहे. परंतु यंदा मात्र पुन्हा कमी किंमतीत दमदार फ्लॅगशिप वनप्लसकडून सादर केला जाऊ शकतो. आगामी OnePlus 11 ची किंमत लीक झाली […]

The post आगामी OnePlus 11 ची किंमत लीक; OnePlus Buds Pro 2 TWS आणि OnePlus Keyboard देखील येऊ शकतात बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11 ची भारतातील किंमत लीक झाली आहे.
  • हा स्मार्टफोन 7 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • सांगण्यात आलं आहे की वनप्लस 11 ची किंमत 54,999 रुपयांपासून सुरु होईल.

अलीकडेच वनप्लसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 चीनमध्ये सादर केला आहे. जो 7 फेब्रुवारीला भारतात येईल. स्वस्तात फ्लॅगशिप स्पेक्स देऊन ‘फ्लॅगशिप किलर’ चा खिताब मिळवणारी कंपनी गेली काही वर्ष महागडे स्मार्टफोन सादर करत आहे. परंतु यंदा मात्र पुन्हा कमी किंमतीत दमदार फ्लॅगशिप वनप्लसकडून सादर केला जाऊ शकतो. आगामी OnePlus 11 ची किंमत लीक झाली आहे. या 5जी फोन सोबतच OnePlus Buds Pro 2 TWS आणि OnePlus Keyboard च्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे.

OnePlus 11 ची लीक किंमत

टेक वेबसाइट प्राइसबाबानं वनप्लस 11 5जी फोनची किंमत लीक केली आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 12जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरज दिली जाईल ज्याची किंमत 54,999 रुपये असू शकते. लीकनुसार OnePlus 11 चे इतर दोन्ही व्हेरिएंट 16जीबी रॅमसह येऊ शकतील. ज्यातील 256जीबी स्टोरेज मॉडेल 59,999 रुपये तर 512जीबी मेमरी व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

प्राइसबाबा च्या रिपोर्टनुसार वनप्लस बड्स प्रो 2 TWS ची किंमत 11,999 रुपये असू शकते. तसेच वनप्लस कीबोर्डची किंमत देखील रिपोर्टमध्ये शेयर करण्यात आली आहे. वेबसाइट नुसार OnePlus keyboard 9,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. कंपनी पहिल्यांदाच असा एखादा प्रोडक्ट लाँच करू शकते.

चीनमधील OnePlus 11 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 512GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 5जी 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्यूएचडी+ 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ई5 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येते. OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्ससह मिलकर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

The post आगामी OnePlus 11 ची किंमत लीक; OnePlus Buds Pro 2 TWS आणि OnePlus Keyboard देखील येऊ शकतात बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-price-in-india-leaked-before-launch/feed/ 0
35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळू शकतो 16GB RAM + 512GB Storage https://www.91mobiles.com/marathi/35000-rs-could-be-the-oneplus-11r-smartphone-starting-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/35000-rs-could-be-the-oneplus-11r-smartphone-starting-price-in-india/#respond Fri, 20 Jan 2023 12:15:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17094 OnePlus 11R संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत ज्यात फोनच्या फोटोजपासून त्यांच्या स्पेसिफिकेशन्स पर्यंतची माहिती मिळाली आहे. तसेच आज एका नवीन बातमीमधून या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या लीकमध्ये OnePlus 11R India Price समोर आली आहे तसेच फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंटची देखील माहिती देण्यात आली आहे. आशा आहे की हा वनप्लस मोबाइल […]

The post 35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळू शकतो 16GB RAM + 512GB Storage first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11R India Price लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • हा फोन 35,000 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लाँच केला जाऊ शकतो.
  • वनप्लस 11आर च्या सर्वात मोठ्या मॉडेलमध्ये 16GB RAM + 512GB Storage मिळू शकते.
  • हा फोन 7 फेब्रुवारीला OnePlus 11 सह भारतात लाँच होण्याची शक्यता.

OnePlus 11R संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत ज्यात फोनच्या फोटोजपासून त्यांच्या स्पेसिफिकेशन्स पर्यंतची माहिती मिळाली आहे. तसेच आज एका नवीन बातमीमधून या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या लीकमध्ये OnePlus 11R India Price समोर आली आहे तसेच फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंटची देखील माहिती देण्यात आली आहे. आशा आहे की हा वनप्लस मोबाइल 7 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येऊ शकतो.

OnePlus 11R Price

वनप्लस 11आरच्या किंमतीची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच हा व्हेरिएंट 35 हजार ते 40 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो. OnePlus 11R 16GB + 512GB व्हेरिएंट भारतात 40,000 ते 45,000 रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Mahindra ची TATA ला भीती! XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत, रेंजही वाढवली

OnePlus 11R चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 FHD+ 120Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 100W fast charging

वनप्लस 11आर बद्दल चर्चा आहे की हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन 16 जीबी रॅमसह बाजारात येईल ज्यात 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोनचा सर्वात मोठा मॉडेल असेल तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळू शकते.

OnePlus 11R संबंधित लीकनुसार हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. हे देखील वाचा: Vivo नं लाँच केला ‘अस्सल’ 5G Phone! 11 बँडचा सपोर्ट आणि 8GB रॅमसह Y55s 5G लाँच

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post 35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळू शकतो 16GB RAM + 512GB Storage first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/35000-rs-could-be-the-oneplus-11r-smartphone-starting-price-in-india/feed/ 0
OnePlus 10 Pro वर मिळतोय बँक डिस्काउंट; फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10-pro-price-in-india-reduces-by-6000-rupees-bank-discount/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10-pro-price-in-india-reduces-by-6000-rupees-bank-discount/#respond Thu, 12 Jan 2023 04:03:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16798 चिनी कंपनी वनप्लसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 चीनमध्ये सादर केला आहे. हा आजवरचा सर्वात शक्तिशाली वनप्लस असून लवकरच याची भारतीय बाजारात देखील एंट्री होऊ शकते. वनप्लस 11 सीरीज लाँच होण्याआधीच कंपनीनं वनप्लस 10 सीरिजच्या हँडसेटच्या किंमतीत कपात केली होती. तर आता OnePlus 10 Pro वर 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. पुढे […]

The post OnePlus 10 Pro वर मिळतोय बँक डिस्काउंट; फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी वनप्लसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 चीनमध्ये सादर केला आहे. हा आजवरचा सर्वात शक्तिशाली वनप्लस असून लवकरच याची भारतीय बाजारात देखील एंट्री होऊ शकते. वनप्लस 11 सीरीज लाँच होण्याआधीच कंपनीनं वनप्लस 10 सीरिजच्या हँडसेटच्या किंमतीत कपात केली होती. तर आता OnePlus 10 Pro वर 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. पुढे आम्ही OnePlus 10 Pro 5G वरील ऑफर्सची माहिती दिली आहे.

OnePlus 10 Pro ऑफर

लाँचच्या वेळी OnePlus 10 Pro 5G च्या बेस मॉडेलची किंमत 66,999 रुपये ठेवण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्राइस कटनंतर हा मॉडेल आता 61,999 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर विकला जात आहे, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. परंतु आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 6000 रुपयांची सूट दिली जात आहे. सध्या OnePlus 10 Pro 8GB + 128GB मॉडेल 61,999 रुपयांमध्ये तर 12GB + 256GB व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. वनप्लस 10 प्रो Volcanic Black आणि Emerald Forest कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: फक्त 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; 631km रेंजसह Hyundai Ioniq 5 ची एंट्री

OnePlus 10 Pro चे पावरफुल स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करती आहे. हा फोन इन -डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोन स्क्रीन एचडीआर10+ आणि एमईएमसी सारख्या फीचर्ससह येते.

OnePlus 10 Pro अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबीसह भारतात सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 128 जीबी तसेच 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा वनप्लस फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus 10 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. विशेष म्हणजे हा वनप्लस मोबाइल 2nd Gen hasselblad lens सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: ओप्पो-विवो नव्हे तर शाओमीचा सेल्फी एक्सपर्ट होणार लाँच; Xiaomi 13 Lite वेबसाइटवर लिस्ट

OnePlus 10 Pro पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. वेगानं चार्ज करण्यासाठी यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 50W AirVOOC wireless charging आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

The post OnePlus 10 Pro वर मिळतोय बँक डिस्काउंट; फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10-pro-price-in-india-reduces-by-6000-rupees-bank-discount/feed/ 0
16GB RAM आणि 100W फास्ट चार्जिंगसह OnePlus 11 चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-launched-in-china-check-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-launched-in-china-check-price-and-specifications-details/#respond Thu, 05 Jan 2023 05:34:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16565 वनप्लसनं नव्या वर्षात पदार्पण करताच एक दणकट स्मार्टफोन सादर केला आहे. गेले कित्येक महिने चर्चेत रोहिल्यांनंतर आता OnePlus 11 स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. सध्या हा पावरफुल मोबाइल फोन चायना मध्ये ऑफिशियल झाला आहे जो 7 फेब्रुवारीला भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. कंपनीच्या नव्या फ्लॅगशिप OnePlus 11 मध्ये Snapdragon 8 Gen […]

The post 16GB RAM आणि 100W फास्ट चार्जिंगसह OnePlus 11 चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लसनं नव्या वर्षात पदार्पण करताच एक दणकट स्मार्टफोन सादर केला आहे. गेले कित्येक महिने चर्चेत रोहिल्यांनंतर आता OnePlus 11 स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. सध्या हा पावरफुल मोबाइल फोन चायना मध्ये ऑफिशियल झाला आहे जो 7 फेब्रुवारीला भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. कंपनीच्या नव्या फ्लॅगशिप OnePlus 11 मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि 16GB RAM सोबतच 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

OnePlus 11 Price

वनप्लस 11 5जी चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोन के बेस व्हेरिएंटमध्ये जहां 12जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत CNY 3,999 (जवळपास 47,900 रुपये) आहे. तर अन्य दोन व्हेरिएंट्स 16जीबीचा पावरफुल रॅम मिळतो. यातील 256जीबी मेमरी मॉडेलची किंमत CNY 4,399 (जवळपास 52,900 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 512जीबी मेमरी असलेला सर्वात मोठा मॉडेल CNY 4899 (जवळपास 58,900 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार; 7,499 रुपयांमध्ये जबरदस्त Samsung Galaxy F04 लाँच

OnePlus 11 Specifications

  • 6.7 QHD+ 2K E5 AMOLED डिस्प्ले
  • 50MP+48MP+32MP रियर कॅमेरा
  • 16GB RAM + 512GB storage
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग

वनप्लस 11 5जी 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्यूएचडी+ 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ई5 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा कर्व्ड एज डिस्प्ले आहे जो दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलकडे वळला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्टेड आहे.

OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13 सह चालतो. या मोबाइल फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्जच्या फास्ट क्लॉक स्पीडवर चालतो. हा वनप्लस मोबाइल LPDDR5X RAM आणि UFS4.0 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्ससह मिलकर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.

The post 16GB RAM आणि 100W फास्ट चार्जिंगसह OnePlus 11 चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-launched-in-china-check-price-and-specifications-details/feed/ 0
लाँचपूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येऊ शकतो हा अँड्रॉइड फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-live-images-reveal-complete-design-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-live-images-reveal-complete-design-ahead-of-launch/#respond Mon, 26 Dec 2022 06:30:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16335 विवो, शाओमी, मोटोरोला सारख्या कंपन्यांनी आपले यंदाचे फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये सादर केले आहेत. आता टेक प्रेमी वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची वाट बघत आहेत. बहुप्रतीक्षित OnePlus 11 स्मार्टफोन चीनमध्ये आठवड्यात 4 जानेवारी 2023 ला लाँच केला जाईल. तर भारतीय लाँचसाठी आपल्याला 7 फेब्रुवारीची वाट पाहावी लागेल. अलीकडेच आलेल्या लिक्समधून या स्मार्टफोनच्या किंमतीसह सर्व माहिती मिळाली आहे. […]

The post लाँचपूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येऊ शकतो हा अँड्रॉइड फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवो, शाओमी, मोटोरोला सारख्या कंपन्यांनी आपले यंदाचे फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये सादर केले आहेत. आता टेक प्रेमी वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची वाट बघत आहेत. बहुप्रतीक्षित OnePlus 11 स्मार्टफोन चीनमध्ये आठवड्यात 4 जानेवारी 2023 ला लाँच केला जाईल. तर भारतीय लाँचसाठी आपल्याला 7 फेब्रुवारीची वाट पाहावी लागेल. अलीकडेच आलेल्या लिक्समधून या स्मार्टफोनच्या किंमतीसह सर्व माहिती मिळाली आहे. तर आता 91mobiles कडे OnePlus 11 चे एक्सक्लुसिव्ह फोटो आले आहेत.

इंडस्ट्री सोर्सकडून मिळालेल्या या फोटोजमधून पहिल्यांदाच OnePlus 11 चा फ्रंट पॅनल इतका स्पष्ट दिसला आहे. OnePlus 11 मध्ये फ्रंटला फ्लॅट एज डिजाईन देण्यात येईल तर डावीकडे असलेल्या पंच होलमध्ये सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या उजव्या पॅनलवर अलर्ट स्लायडर आणि पावर बटन दिसत आहे, तर डावीकडे व्हॉल्युम रॉकर आहे. फोनच्या मागे चांगल्या ग्रीपसाठी सँडस्टोन फिनिश दिली जाऊ शकते. बॅक पॅनलवर वरच्या बाजूला उजवीकडे वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल, ज्याला ग्लॉसी फिनिश मिळू शकते. या मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह येऊ शकतो.

OnePlus 11 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ QHD+ AMOLED डिस्प्ले
  • 16GB RAM आणि 512GB स्टोरेज
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 16MP सेल्फी कॅमेरा
  • 50MP + 48MP + 32MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 100W फास्ट चार्जिंग

सर्टिफिकेशन्स साइट टेना नुसार वनप्लस 11 5जी फोन 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार ही फोन स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. सर्टिफिकेशनमध्ये फोनचे डायमेंशन 163.1 x 74.1 x 8.53एमएम आणि वजन 205ग्राम असे लिस्ट करण्यात आले आहेत. या फोनमध्ये अलर्ट स्लाईडर देखील दिला जाऊ शकतो.

OnePlus 11 5G फोन टेनानुसार अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालू शकतो. अन्य लीक्समध्ये या फोनमध्ये ऑक्सीजनओएस असल्याचं सांगण्यात आलं आहे. टेना नुसार हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच होऊ शकतो. सर्टिफिकेशनमधून या फोनचे 12जीबी रॅम आणि 16जीबी रॅम व्हेरिएंट समोर आले आहेत ज्यात 256 जीबी स्टोरेज आणि 512जीबी स्टोरेज मिळू शकते.

वनप्लस 11 5जी फोन Hasselblad लेन्ससह बाजारात येऊ शकतो. टेना सर्टिफिकेशन नुसार स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 2एक्स ऑप्टिकल झूम असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 48 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स असू शकते. तर OnePlus 11 5G 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो.

फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमधील या लेन्स 50MP Sony IMX890 सेन्सर, 48MP IMX581 सेन्सर आणि 32MP IMX709 सेन्सर असू शकतात, अशी माहिती आधी आली होती. टेना सर्टिफिकेशन पाहता हा वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच ड्युअल-सेल बॅटरीसह येऊ शकतो ज्यात सिंगल-सेल व्हॅल्यू 2,435एमएएच असू शकते. तसेच लिस्टिंगमध्ये OnePlus 11 5G स्मार्टफोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

The post लाँचपूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येऊ शकतो हा अँड्रॉइड फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-live-images-reveal-complete-design-ahead-of-launch/feed/ 0
OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-india-launch-date-revealed-7-february-2023/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-india-launch-date-revealed-7-february-2023/#respond Tue, 20 Dec 2022 06:31:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16161 OnePlus 11 5G फोन संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत, ज्यात फोनच्या लाँच, प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सच्या माहितीचा खुलासा झाला होता. आज या फोनची अधिकृत लाँच डेटची माहीत कंपनीनं दिली आहे. कंपनीनं एका इव्हेंटची घोषणा केली आहे ज्यातून वनप्लस 11 5जी 7 फेब्रुवारी 2023 ला भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल सोबतच OnePlus Buds […]

The post OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 11 5G फोन संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत, ज्यात फोनच्या लाँच, प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सच्या माहितीचा खुलासा झाला होता. आज या फोनची अधिकृत लाँच डेटची माहीत कंपनीनं दिली आहे. कंपनीनं एका इव्हेंटची घोषणा केली आहे ज्यातून वनप्लस 11 5जी 7 फेब्रुवारी 2023 ला भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल सोबतच OnePlus Buds Pro 2 truly wireless earbuds देखील भारतीय बाजारात येऊ शकतात.

OnePlus 11 5G India launch

7 फेब्रुवारीला वनप्लस 11 5जी फोन भारतात लाँच होऊ शकतो. कंपनीनं प्रेस रिलीज पाठवून सांगितलं आहे की येत्या 7 फेब्रुवारी 2023 ला राजधानी नवी दिल्लीमध्ये एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलं जाईल. इव्हेंटला कंपनीनं ‘Cloud 11’ असं नाव दिलं आहे जो संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. या मंचावरून कंपनीचा आगामी फ्लॅगशिप डिवायस OnePlus 11 5G भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. स्मार्टफोन सोबतच कंपनीचे नवीन OnePlus Buds Pro 2 TWS पण भारतीय बाजारात येऊ शकतात. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; वनप्लसच्या तोडीच्या Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक

OnePlus 11 Specifications

वनप्लस 11 संबंधित लीक्स आणि अन्य रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. लीकनुसार, हा वनप्लस मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येऊ शकतो.

OnePlus 11 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच केला जाऊ शकतो ज्यात ऑक्टा कोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार हा वनप्लस मोबाइल 16जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करू शकतो तसेच यात 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP IMX581 अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP IMX709 2x झूम कॅमेरा दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या सर्व Hasselblad लेन्स असू शकतात. तसेच पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते, जोडीला 5,000एमएएच ची बॅटरी असू शकते.

The post OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11-5g-india-launch-date-revealed-7-february-2023/feed/ 0
OnePlus 10 Pro वर 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनवरून घेता येईल विकत https://www.91mobiles.com/marathi/6000-rupees-bank-discount-on-oneplus-10-pro-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/6000-rupees-bank-discount-on-oneplus-10-pro-price-in-india/#respond Tue, 20 Dec 2022 04:13:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16153 चिनी कंपनी वनप्लसनं आपली आगामी फ्लॅगशिप OnePlus 11 Series टीज केली आहे. ही सीरिज कंपनीची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज असेल. वनप्लस 11 सीरीज लाँचपूर्वीच आता कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना डिस्काउंटची भेट दिली आहे. OnePlus 10 Pro वर आता 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि अन्य ऑफर्स दिल्या जात आहेत. पुढे आम्ही OnePlus 10 Pro 5G […]

The post OnePlus 10 Pro वर 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनवरून घेता येईल विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी वनप्लसनं आपली आगामी फ्लॅगशिप OnePlus 11 Series टीज केली आहे. ही सीरिज कंपनीची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज असेल. वनप्लस 11 सीरीज लाँचपूर्वीच आता कंपनीनं आपल्या भारतीय चाहत्यांना डिस्काउंटची भेट दिली आहे. OnePlus 10 Pro वर आता 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि अन्य ऑफर्स दिल्या जात आहेत. पुढे आम्ही OnePlus 10 Pro 5G वरील ऑफर्सची माहिती दिली आहे.

OnePlus 10 Pro वरील ऑफर

66,999 रुपयांमध्ये लाँच झालेला वनप्लस 10 प्रो चा बेस व्हेरिएंट आता 61,999 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर विकला जात आहे. या मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. परंतु जर हा फोन तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी केला तर तुम्हाला 6000 रुपयांची थेट सूट मिळेल. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डवरील ईएमआय ट्रँजॅक्शनवर देखील एवढाच डिस्काउंट दिला जात आहे. हे देखील वाचा: 999 रुपयांमध्ये कुटुंबातील 4 माणसांचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉलिंग व डेटा असलेला Airtel चा भन्नाट प्लॅन

तुम्ही तुमचा जुना वनप्लस किंवा आयओएस डिवाइस एक्सचेंज करून त्या फोनच्या एक्सचेंज व्हॅल्यूच्या वर 10 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळवू शकता. सध्या OnePlus 10 Pro 8GB + 128GB मॉडेल 61,999 रुपयांमध्ये तर 12GB + 256GB व्हेरिएंट 66,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. वनप्लस 10 प्रो Volcanic Black आणि Emerald Forest कलरमध्ये विकत घेता येईल.

OnePlus 10 Pro चे पावरफुल स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 10 प्रो स्मार्टफोन 6.7 इंचाच्या 2के फ्ल्यूड अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करती आहे. हा फोन इन -डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोन स्क्रीन एचडीआर10+ आणि एमईएमसी सारख्या फीचर्ससह येते.

OnePlus 10 Pro अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबीसह भारतात सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 128 जीबी तसेच 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा वनप्लस फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus 10 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. विशेष म्हणजे हा वनप्लस मोबाइल 2nd Gen hasselblad lens सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 67 हजारांच्या आत Revamp Buddie 25 इलेक्ट्रिक बाइक लाँच; लायसन्सविना येणार चालवता

OnePlus 10 Pro पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. वेगानं चार्ज करण्यासाठी यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच वनप्लस 10 प्रो स्मार्टफोनमध्ये 50W AirVOOC wireless charging आणि रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

The post OnePlus 10 Pro वर 6000 रुपयांचा बँक डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनवरून घेता येईल विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000-rupees-bank-discount-on-oneplus-10-pro-price-in-india/feed/ 0